{
  "village_code": "272000070253780000",
  "village_name": "डोणगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:45Z",
  "surveys": [
    "345",
    "347",
    "372"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nआदेश - वाटप\nमौजे डोणगाव येथील पोपट म्हातारबा सोनवणे व इतर 18 यांच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटप केले असे गट नंबर 345,347,372 त्याचा तपशील पुढील प्रमाणे\n[१] परीघाबाई कौतिक सोनवणे क्षेत्र : 0.3900 आकरणी : 0.26 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील पहिला हिस्सा\n[२] दत्तु रामदास सोनवणे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.40 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील दुसरा हिस्सा\n३] वैभव भावराव सोनवणे क्षेत्र : 0.39000 आकरणी : 0.26 पोटखराबा : 0.0100\nदिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील तिसरा हिस्सा\n४] भावराव सयाजी सोनवणे क्षेत्र : 0.21 आकरणी : 0.14 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील चोथा हिस्सा\n५] विष्णु राजाराम सोनवणे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.40 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून दक्षिणेकडील हिस्सा\n६] देवाजी राघो सोनवणे क्षेत्र : 0.4800 आकरणी : 0.32 पोटखराबा : 0.0100 दिशा द.उ बांध टाकून पूर्वे कडील हिस्सा\n७] नवनाथ राघो सोनवणे क्षेत्र : 0.4800 आकरणी : 0.32 पोटखराबा : 0.0100 दिशा द.उ बांध टाकून पश्चिमकडील हिस्सा\nव ग नं ३४७ १] वाल्याबाई भागाजी सोनवणे क्षेत्र : 0.2600 आकरणी : 0.24 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील पहिला हिस्सा\n२] पोपट म्हातारबा सोनवणे क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.18\nदिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील\n३] कैलास पोपट सोनवणे क्षेत्र : 0.7000 आकरणी : 0.64 दिशा द.उ बांध टाकून पश्चिम कडील\n४] महेंद्र कौतिक सोनवणे क्षेत्र : 0.5700 आकरणी : 0.52 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील\n५] धनंजय भागाजी सोनवणे क्षेत्र : 0.7500 आकरणी : 0.68 दिशा पु.प बांध टाकून दक्षिणे कडील\nव ग.न ३७२ १]दत्तु रामदास सोनवणे क्षेत्र : 0.1650 आकरणी : 0.62 खाता क्रमांक : 1313 दिशा उत्तर बाजू कडील दक्षिण उत्तर बांध टाकून प.द बाजू कडील द.उ बांध टाकून पूर्वे कडील\n२] बाळू सयाजी सोनवणे क्षेत्र : 0.165000 आकरणी : 0.62 दिशा उत्तर बाजू कडील दक्षिण उत्तर बांध टाकून प.द बाजू कडील द.उ बांध टाकून पश्चिमेकडील कडील\nवरील प्रमाणे म.तहसीलदार चांदवड यांच्या कडील आर टी एस /एस आर /वाटप ७८/२०२६ दि.३०/९/२०२६ आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्र्कांत जगन्नाथ श्रीखंडे"
}
