{
  "village_code": "272000070253810000",
  "village_name": "दुगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:19:19Z",
  "surveys": [
    "1313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nकेतन नाना एळींजे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 1313 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 3649 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार कच्याबाई गुलाब एळींजे ह्या दिनांक 09/02/2023 रोजी मयत झाल्याने 7/12 सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे असा अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल भास्कर नागे"
}
