{
  "village_code": "272000070253910000",
  "village_name": "दहेगाव मनमाड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:17:24Z",
  "surveys": [
    "30/3",
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 03/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nलिहुन घेणार :एसबीआय , मनमाड\nलिहुन देणार : प्रशांत बाबुराव कोरडे रा. दहेगाव मनमाड यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4086 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 463000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 30/3, 33/2, वर गहाणखत दिलेवरुन प्रशांत बाबुराव कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "सागर रविंद्र शेळके"
}
