{
  "village_code": "272000070253940000",
  "village_name": "रायपूर",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:30:28Z",
  "surveys": [
    "304/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहून देणार : रायपूर वि. का. से. स. सो. लि.\nलिहून घेणार : माधव कारभारी जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 304/2 तपशिल : रायपुर वि का से सह सो रक्कम रु .150000/- दि.30/5/06 - 1\nसर्व्हे क्रमांक : 304/2 तपशिल : रायपुर वि का सह सोसायटी र रु 300000/-10/08/2020 माधव करिता - 2526\nसर्व्हे क्रमांक : 304/2 तपशिल : रायपुर वि वि का सह से सो ली र.रु.300000/-दि.11/06/2023 माधव करिता - 3149\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायपूर वि. का. से. स. सो. लि.\nयांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत मोठाभाऊ सुर्यवंशी"
}
