{
  "village_code": "272000070253940000",
  "village_name": "रायपूर",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रद्द लेख",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:30:28Z",
  "surveys": [
    "601",
    "640"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: रद्द लेख\nलिहून देणार - विकास फकिरा गुंजाळ\nलिहून घेणार- 1)भूषण प्रकाश निकम\n2)ज्योती भूषण निकम\nमौजे रायपुर ता.चांदवड जि.नाशिक येथील ज्योती भूषण निकम यांच्या मालकीचे गट नं.601 यासी क्षेत्र 0.27.05 आर आकार 0 रु.47 पैसे व भूषण प्रकाश निकम यांच्या मालकीचे गट नं.640 पैकी क्षेत्र 0.20 आर आकार रु.0.80 पैसे हि मिळकतिचे रद्द बातल लेख केला असे. सूची क्र 2, दुय्यम निबंधक चांदवड यांचे कडील दस्त क्र.3334 दिनांक 22/09/2026 वरोन नोंद दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "भारत मोठाभाऊ सुर्यवंशी"
}
