{
  "village_code": "272000070253950000",
  "village_name": "वडगावपंगु",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3009,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:32:55Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- सुमनबाई आण्णा वाजे रा. वडगावपंगु\nलिहुन घेणार : अशोक धोंडीराम मेगाने\nमौजे-वडगावपंगु येथील गट नं. 66 चे क्षेत्र-(हे1.51 आर), पोट खराबा (हे00.08आर), एकुण क्षेत्र-(हे 1.59आर), आकार-(रु2.84 पैसे), यात पुर्व, पश्चीम बांध टाकूण दक्षीण बाजु कडील लिहुन देणार यांच्या मालकीचे आहे ते क्षेत्र (हे00.50आर), पोट खराबा (हे00.03 आर). एकुण क्षेत्र-(हे00.53 आर), आकार-(रु00.94 पैसे), या पैकी दक्षीण उत्तर बांध टाकुन मध्यभागचे क्षेत्र लिहुन घेणार यांना दिले ते क्षेत्र-हे00.20 आर. आकार-रु00.38 पैसे, वर दिलेले क्षेत्रात जाणे-येणे कामी लिहुन देणार यांचे शिल्लक क्षेत्राचे उत्तर बांधाने पुर्व. पश्चीम जाणे-येनेचा 8 फुट रुंदीचा रस्ता आहे त्याचे हक्कवहीवाटीसह मिळकत लिहुन घेणार यांना दिलेली आहे.\nदुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3231 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 218000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भारत मोठाभाऊ सुर्यवंशी"
}
