{
  "village_code": "272000070253980000",
  "village_name": "खडकओझर",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:07:41Z",
  "surveys": [
    "164/1",
    "164/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा , वडाळीभोई\nलिहुन देणार : मंदा पंढरीनाथ पगार रा. खडकओझर गट नंबर/ सर्वे नंबर 164/1, 164/2 यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1447000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा पंढरीनाथ पगार , यांनी अर्ज डिक्लेरेशन सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1447000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन गंगाधर एखंडे"
}
