{
  "village_code": "272000070254000000",
  "village_name": "भोयेगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:49Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : वस्तू व सेवा कर विभाग, मालेगाव, सोयगाव मार्केट रोड एम जी पेट्रोल पंप जवळ\nलिहुन देणार : मोनिका कैलास ठोंबरे   रा. भोयेगाव यांनी दिनांक 01/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1171954.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका कैलास ठोंबरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 418 दिनांक 01/04/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1171954.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव आनंदा लहाणे"
}
