{
  "village_code": "272000070254020000",
  "village_name": "दिघवद",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:52Z",
  "surveys": [
    "957"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nमृत्यूपत्रान्वये\nबाजूस दाखल ग.नं 957 यासी क्षेत्र 0.26 हे .आर आकार 1.82 रु.पैसे या जमिनीचे खातेदार नबाबाई सयाजी मुरकुटे ह्या दिनांक 18/06/2026 रोजी मौजे विष्णुनगर ता. निफाड येथे मयत झाल्या असून सदर मयतास वारस, मुले-2,मुली-3, असून ते खालीलप्रमाणे.\nअ.क्र नाव वय नाते\n1) सोपान सयाजी मुरकुटे 55 मुलगा\n2 ) मीराबाई बबनराव वावधाने 53 मुलगी\n3) गयाबाई यादव गांगुर्डे 49 मुलगी\n4) भारती गंगाधर गांगुर्डे 45 मुलगी\n5) पोपट सयाजी मुरकुटे 43 मुलगा\nवरीलप्रमाणे वारस आहेत,परंतु खातेदार नबाबाई सयाजी मुरकुटे यांनी त्यांच्या हयातीत दि. 22/09/2025 रोजी मा. दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्र.3078/2025 दि. 22/09/2025 रोजीचे मृत्यूपत्र त्यांचा मुलगा नामे पोपट सयाजी मुरकुटे यांचे लाभात मृत्यूपत्र करून दिले आहे. सदर मृत्यूपत्र करून दिल्याने वारसांची नावे 7/12 सदरी दाखल न करता मृत्यूपत्र प्रमाणे नबाबाई सयाजी मुरकुटे यांचे नाव कमी करून पोपट सयाजी मुरकुटे यांचे नाव दाखल केले असे. गावी अर्ज, जबाब, ग्राम महसूल अधिकारी विष्णुनगर ता. निफाड यांचेकडील वारस पंचनामा, मृत्यू दाखला, नोंदणीकृत मृत्यूपत्र व सूची क्र.3 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अभिजीत महेश आहिरे"
}
