{
  "village_code": "272000070254100000",
  "village_name": "साळसाणे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:42:37Z",
  "surveys": [
    "434"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nलिहून देणार: साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड\nलिहून घेणार: त्र्यंबक कचरू ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ४३४ चे क्षेत्र ०.८५ हे आर जमिनीवर साळसाणे वि का से सह सो लि , साळसाणे ता चांदवड यांचेकडून दिनांक ०५/०६/२०१२ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.९०,००० /- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
