{
  "village_code": "272000070254100000",
  "village_name": "साळसाणे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2429,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:42:37Z",
  "surveys": [
    "470",
    "471/1",
    "471/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार श्रावण मुरलीधर ठाकरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव र. रु. 5000/- डी.17/11/2006, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव र.रु. 300000/-दि. 30/7/2018 संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदर बोजा कमी केला असे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 27/10/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
