{
  "village_code": "272000070254170000",
  "village_name": "पिंपळद",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:25:25Z",
  "surveys": [
    "847"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : ॲक्सिस बँक लि. शाखा चांदवड\nलिहून घेणार : कैलास कारभारी रायते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 847 तपशिल : प्रमाणे कैलास कारभारी रायते यानी ॲक्सिस बँक लि शाखा चांदवड यांच्या कडुन रक्कम रुपये 1450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4992\nअॅक्सिस बँक लि.शाखा चांदवड र रु 14,50,000/दिनांक 5/11/2024 वैशाली व कैलास करिता - 4999\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र.2, दस्त क्रमांक CDD-3573-2026 प्राप्त झालेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली अशोक थेटे"
}
