{
  "village_code": "272000070254170000",
  "village_name": "पिंपळद",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:25:25Z",
  "surveys": [
    "612",
    "614/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहुन देणार : पिंपळद विविध कार्यकारी सेवा सह. सो. लि.\nलिहुन घेणार : सुमनबाई दिनकर वाळके\nयांनी सर्व्हे क्रमांक 614/1 वर फेरफार क्रमांक 80918 ने घेतलेला बोजा पिंपळद सो. डि. रू. 50000/- दि. 8/7/97 सुमनबाई चे क्षे. 0.52 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार : पिंपळद विविध कार्यकारी सेवा सह. सो. लि.\nलिहून घेणार : अनुसयाबाई रमण वाळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 612 तपशिल : पिंपळद सो. डि. रू. 15000/- दि. 22/11/81 - 50196\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली अशोक थेटे"
}
