{
  "village_code": "272000070254200000",
  "village_name": "वाकी खुर्द",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:38:23Z",
  "surveys": [
    "248/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड यांचेकडील पत्र क्र ४१०/२०२६-२७ दि.२४/०९/२०२६ अन्वये श्री.यश कृष्णा कुंभार्डे यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मे.यशपुर्वा ट्रेडर्स प्रो.प्रा.यश कृष्णा कुंभार्डे या नावाने आडत्या अनुज्ञप्ती घेणेकामी बाजार समितीस करारनामा करून दिलेला आहे.त्याकामी संमतीदार श्री.शिवाजी गौतम कुंभार्डे यांनी मौजे वाकी खुर्द ता. चांदवड येथील गट नं.२४८/२/अ यांसी क्षेत्र १.०० हे. आर हि मिळकत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीस तारण म्हणून दिलेले आहेत. त्याअनुषंगाने श्री. शिवाजी गौतम कुंभार्डे यांचे संमतीपत्र, यशपुर्वा ट्रेडर्स प्रो.प्रा.यश कृष्णा कुंभार्डे यांचे करारनामा व कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड यांचे कडील पत्र दिलेवरून गाव वाकी खुर्द ता. चांदवड येथील गट नं. २४८/२/अ यांसी क्षेत्र १.०० हे. आर या मिळकतीच्या इतर हक्कात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड आडत्या अनुज्ञमी मे. यशपुर्वा ट्रेडर्स प्रो. यश कृष्णा कुंभार्डे करिता हा शेरा दाखल करून कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
