{
  "village_code": "272000070254210000",
  "village_name": "वाकी बुद्रुक",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2203,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:38:46Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:- अंकुश दिनकर कोकणे रा. वाकी बुद्रुक(खाता क्रमांक1638) यांचे गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने खरेदी दिलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आकार 0 रु 61 पैसे हे त्यांनी लिहुन घेणार :सिनाबाई छबु कोकणे , (खाता क्रमांक :-322)गट/सर्व्हे क्रमांक 279 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2938 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- घेऊन खरेदी दिली. तसेच अर्जदार श्री संतोष दिनकर कोकणे व इतर ४ रा.वाकी बुद्रुक यांना त्यांच्या मालकीचे गट नंबर २७९ क्षेत्र १.०६ हे आर पो ख ०.०२ हे आर एकूण क्षेत्र १.०८ हे आर आकार २.३९ पैसे या जमिनीस मा. तहसीलदार सो चांदवड यांचेकडील क्र. कु का /कावि/३३४/२०२४ मधील आदेशान्वये आहे त्याच नवीन अविभाज्य शर्तीस अधीन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी विक्रीस खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे १) प्रस्तावित व्यवहारास खालील कायद्याच्या अटी/तरतुदी लागु राहतील.अ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ब) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ क) तुकडे जोड तुकडे बंदी कायदा १९४७ ड) आदिवासीना जमिन प्रत्यार्पित करणेचा कायदा १९७४ इ) पुर्नवसन कायदा २) सदर जमिनीचे ७/१२ चे इतर अधिकारातील नविन अविभाज्य शर्त हा शेरा कायम राहिल.३) सदर जमिनीचे वावरात बदल करावयाचा झाल्यास त्या-त्या वेळी प्रचलित कायद्यानुसार/नियमानुसार अनार्जित रक्कम नजराणा शासनास द्यावा लागेल. ४) सदर मिळकती संबधी इतर काही प्रचलित कायद्यान्वये जर परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.वरिल पैकी कोणत्याही अटी शर्तीचा भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द समजण्यात येईल.खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर क्षेत्रात जाणे येणे कामी उत्तर बाजूने वाकी काळखोडे शिवकडून पूर्व बाजूने दक्षिण उत्तर लांबीचा 7 फुट रस्ता वहिवाट सामाईक राहील.सदर नोंद ही मा. तहसीलदार सो चांदवड यांचेकडील आदेश व सह दु. निबंधक यांचेकडील दस्त व सूची क्र.2 यानुसार नोंद घेतली कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
