{
  "village_code": "272000070254210000",
  "village_name": "वाकी बुद्रुक",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:27:39Z",
  "surveys": [
    "525"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव, ता निफाड जि नाशिक\nलिहुन देणार : शिवराम ज्ञानदेव आरोटे रा. वाकी बुद्रुक यांनी रक्कम रुपये 5,50,000/- कर्ज घेऊन मौजे वाकी बुद्रुक येथील गट नंबर/ सर्वे नंबर 525 पै .क्षेत्र १.०० हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम ज्ञानदेव आरोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत,सह दु निबंधक चांदवड यांचेकडील अनुसूची दि.०२/११/२०२६ प्रमाणे व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
