{
  "village_code": "272000070254220000",
  "village_name": "काळखोडे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:32Z",
  "surveys": [
    "224/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/09/2026\nलिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक\nलिहून घेणार: लीला लक्ष्मण डुकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 224/2 पै चे क्षेत्र 0.41 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 10/09/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
