{
  "village_code": "272000070254220000",
  "village_name": "काळखोडे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:32Z",
  "surveys": [
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून देणार: काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड जि नाशिक\nलिहून घेणार: चंद्रभागा नाना शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 125/2 चे क्षेत्र 0.81 हे आर जमिनीवर काळखोडे वि का से सह सो लि काळखोडे ता चांदवड यांचेकडून दिनांक 25/05/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.90,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
