{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-08-12",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "645",
    "650"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nरघुनाथ म्हातरबा शिंदे रा. तळेगावरोही(खाता क्रमांक1088) गट/सर्व्हे क्रमांक645, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीण बाजु कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आकार-रु00.31पैसे हे त्यांनी\nरघुनाथ म्हातरबा शिंदे रा. तळेगावरोही(खाता क्रमांक1088) गट/सर्व्हे क्रमांक645, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चीम बांध टाकून उत्तर बाजु कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरघुनाथ म्हातरबा शिंदे रा. तळेगावरोही(खाता क्रमांक1088) गट/सर्व्हे क्रमांक650, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चीम बांध टाकून दक्षीण बाजु कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरघुनाथ म्हातरबा शिंदे रा. तळेगावरोही(खाता क्रमांक1088) गट/सर्व्हे क्रमांक650, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चीम बांध टाकून उत्तर बाजु कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nभाऊसाहेब रघुनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-4344)गट/सर्व्हे क्रमांक 645 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी तसेच क्षेत्रा मध्ये एक विहीर आहे तिचे भांडे पाणी व वीजपंप यात लिहुन ठेवणार भाऊसाहेब रघुनाथ शिंदे यांस 1/2 निम्मा हिस्सा दिला आहे. विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्कवहीवाटीसह मिळकत लिहुन ठेवणार भाऊसाहेब रघुनाथ शिंदे यांस दिलेली आहे.\nरावसाहेब रघुनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-4345)गट/सर्व्हे क्रमांक 645 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी, तसेच मध्ये एक विहीर आहे तिचे भांडे पाणी यात लिहुन ठेवणार रावसाहेब रघुनाथ शिंदे तुम्हांस 1/2 निम्मा हिम्सा दिला आहे विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्कबहीवाटीसह व विहिरीवर जाणे येण्याचे हक्कमह मिळकत लिहून ठेवणार रावसाहेब रघुनाथ शिंदे यांस दिलेली आहे.\nभाऊसाहेब रघुनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-4344)गट/सर्व्हे क्रमांक 650 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच क्षेत्रा मध्ये एक विहीर आहे तिचे भांडे पाणी व वीजपंप यात लिहुन ठेवणार भाऊसाहेब रघुनाथ शिंदे यांस 1/2 निम्मा हिस्सा दिला आहे विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्कवहीवाटीसह व विहिरीवर जाणे येणेचे हकासह मिळकत लिहुन ठेवणार भाऊसाहेब रघुनाथ शिंदे यांस दिलेली आहे\nरावसाहेब रघुनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-4345)गट/सर्व्हे क्रमांक 650 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ,तसेच क्षेत्रा मध्ये एक विहीर आहे तिचे भांडे पाणी व वीजपंप यात लिहुन ठेवणार रावनाहेब रघुनाथ शिंदे, तुम्हांस 1/2 निम्मा हिस्सा दिला आहे. विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्कवहीवाटीसह मिळकते लिहून ठेवणार रावसाहेब रघुनाथ शिंदे यांस दिलेली आहे.\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2628 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
