{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "789/2/1",
    "789/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026नोंदीचा प्रकार : गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र(रिकनव्हेन्स ऑफ मॉडगेज )फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : येस बँक लि शाखा पिंपळगाव ब. ता निफाड जि नाशिक\nलिहून घेणार : चंद्रभान रेवजी पिंपळे,वंदना चंद्रभान पिंपळे,सत्यम चंद्रभान पिंपळे रा. मु.पो सोमठाणदेश ता. येवला जि नाशिक\nमौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/2/1 चे क्षेत्र- हे 4.00 आर, पोट खराबा - हे 00.25 आर, एकुण क्षेत्र- हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी चंद्रभान रेबजी पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र- हे 1.90 आर, पोट खराबा हे 00.25 आर, एकुण क्षेत्र- हे 2.15 आर, आकार- रु 4.34 पैसे, येणेप्रमाणे मिळकत. 2) मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/2/1 चे क्षेत्र- हे 4.00 आर, पोट खरावा- हे 00.25 आर, एकुण क्षेत्र-हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी वंदना चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र- हे 00.90 आर, आकार-रु 2.06 पैसे. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 1017/2024 दिनांक: 19/03/2024 रोजीचे मॉडगेज डीड तसेच मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/3 चे क्षेत्र- हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी वंदना चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र हे 00.45 आर, आकार- रु 00.88 पैसे. येणेप्रमाणे मिळकत, 2) मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/3 चे क्षेत्र हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी सत्यम चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र हे 1.90 आर, आकार- रु 3.76 पैसे. येणेप्रमाणे मिळकत. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 1017/2024 दिनांक: 19/03/2024 रोजीचे सह दु निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.2317/2026 दि. 30/09/2026 लेखान्वये रद्द केले असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
