{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "789/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : येस बँक लि शाखा पिंपळगाव ब. ता निफाड जि नाशिक\nलिहून घेणार : संजय मनोहर सोनवणे रा. मु.पो सोमठाणदेश ता. येवला जि नाशिक\nमौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/1 चे क्षेत्र- हे 2.00 आर, पोट खराबा- हे 00.11 आर. एकुण क्षेत्र हे 2.11 आर, आकार- रु 5.69 पैसे, येणेप्रमाणे मिळकत. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 656/2024 दिनांक: 22/02/2024 रोजीचे मॉडगेज डीड सह दु निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.2313/2026 दि. 30/09/2026 लेखान्वये रद्द केले असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
