{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकनव्हेन्स",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : रिकनव्हेन्स फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून घेणार : कै. भागुनाथ देवराम रोकडे यांचे का. वा.मंदाबई भागुनाथ रोकडे, केदू भागुनाथ रोकडे, समाधान भागुनाथ रोकडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 358 तपशिल : ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स शाखा लासलगाव र. रु. 150000/-दि.14/7/2015 भागुनाथ - 3046\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.1386/2026 दि.16/06/2026 प्रमाणे व बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
