{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nलिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड\nलिहुन देणार : सुकदेव नाना वाकचौरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २२/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ३,००,००० /-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३५६ पै क्षेत्र १.०० हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत सुकदेव नाना वाकचौरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३,००,००० /-चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
