{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "804/ड/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nलिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड\nलिहुन देणार : मधुकर रामा ठाकरे रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ५,००,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ८०४/ड/१ क्षेत्र २.०० हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत मधुकर रामा ठाकरे यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि , तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ५,००,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
