{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहून देणार: आडगाव रेपाळ वि का से सह सो लि , आडगाव रेपाळ ता येवला जि. नाशिक\nलिहून घेणार: संजय शंकर शिंदे राह. तळेगावरोही यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ५९५ पै. चे क्षेत्र १.६१ हे आर जमिनीवर आडगाव रेपाळ वि का से सह सो लि , आडगाव रेपाळ ता येवला यांचेकडून दिनांक २१/०९/२०२० रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.३०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १६/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
