{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "34/1",
    "34/2",
    "37/1",
    "878"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड\nलिहुन देणार : प्रमोद दत्तू भोकनळ रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,२०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३४/१ क्षेत्र ०.३५ हे.आर ,गट नंबर/ सर्वे नंबर ३४/२ क्षेत्र ०.३५ हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ३७/१ पै.क्षेत्र ०.३६ हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ८७८ सामाईक क्षेत्र ०.०२ हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत प्रमोद दत्तू भोकनळ यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,२०,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
