{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "664"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून देणार: तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड\nलिहून घेणार: रूपाली सुभाष ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ६६४ चे क्षेत्र ०.८५ हे आर जमिनीवर तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड यांचेकडून दिनांक ३०/०८/२०१२ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.१०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
