{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "117/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड\nलिहुन देणार : मिराबाई उर्फ बेबीबाई बापुसाहेब भोकनळ रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक ३०/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २,२०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ११७/२ क्षेत्र ०.९० हे.आर, वर बोजा दाखल करणे बाबत मिराबाई उर्फ बेबीबाई बापुसाहेब भोकनळ यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,२०,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष प्रवीण ढवण"
}
