{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6217,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "684"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार स्नेहल भागवत वाघ यांनी आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव र.रु. 245000/- दि.23/8/2018 स्नेहल भागवत वाघ यांच्या करिता रक्कम रु. संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 02/03/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
