{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6218,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:24Z",
  "surveys": [
    "536/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार राजेंद्र संतोष थोरात यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदर बोजा कमी केला असे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 16/10/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
