{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:19:48Z",
  "surveys": [
    "657/4",
    "658/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार तुकाराम देवराम ठाकरे सहकर्जदार सुनील तुकाराम ठाकरे यांनी आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडून पिक कर्ज 4,98,000 दि. 03/11/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव.यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
