{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6225,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:19:48Z",
  "surveys": [
    "695/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार संजय बळवंत केदारे यांनी तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज रक्कम रु. 45,000 संपूर्ण परतफेड केल्याबाबत इकरार बोजा कमी करणे बाबत पत्र सादर केलेवरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्रावरून सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
