{
  "village_code": "272000070254230000",
  "village_name": "तळेगावरोही",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6229,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:19:48Z",
  "surveys": [
    "972"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार रविंद्र मारुती वाकचौरे यांनी तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज रक्कम रु.तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 50000 दि. 15/6/05 रविंद्रचे , तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 50000 दि. 27/9/99 रविंद्रचे ,तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु. 50,000/- दि. 15/5/06 रविंद्रचे ,तळेगांवरोही वि.का.से.सो.डि.रु.75000/-दि.12/7/07,तळेगावरोही सो.डि.रु.50000/-दि.23/5/09 ,तळेगाव रोही वी. का. से. सो. डी. र. रु. 30000/-दि.30/5/2015 ,दि. 30/3/2016 रोजी तळेगावरोही वी. का. सो. डी. चा रविंद्र मारोती वाकचौरे यांच्या नावे र. रु. 150000/- कर्ज ,दिनांक 05/08/2020 रोजी तळेगाव रोही विविध कार्यकारी सहकारी सोसा ली चा रविंद्र मारुती वाकचौरे यांच्या नावे र.रु.180000/ संपूर्ण परतफेड केल्याबाबत इकरार बोजा कमी करणे बाबत पत्र सादर केलेवरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. तळेगाव रोही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. ता. चांदवड जि. नाशिक यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्रावरून सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
