{
  "village_code": "272000080254310000",
  "village_name": "ननाशी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:17:59Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुका/वतन/कावि/1063/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nफेरफारप्रकार- आदेश व दस्ताऐवज\nअर्जदार श्री दत्तात्रय दामोदर चंद्रात्रे रा. शिवगंगा हौसिंग सोसायटी, कामटवाडे, ता.जि. नाशिक यांनी मा.उपविभागीय अधिकारी, उपविभाग दिंडोरी जि.नाशिक यांचे कडेस मौजे- ननाशी ता. दिंडोरी जि. नाशिक येथील मिळकत गट नंबर. 275 पैकी श्री.तारक नाथ बॅनर्जी व अंतरा तारकनाथ बॅनर्जी यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 5168 आर आकार रु 0.37 पैसे या मिळकती वरील फेरफार क्रमांक 1719 दिनांक 07/06/2024 विरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिकनयम. 1966 चे कलम 247 अन्वये अपील दाखल केलेले होते सदर अर्जावर मा.उपविभागीय अधिकारी, उपविभाग दिंडोरी जि.नाशिक यांनी अर्जदार व सामनेवाले यांचे जबाब / म्हणणे / युक्तीवाद, विवेचन व निष्कर्ष आधारे आदेश महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 247 नुसार खालील आदेश पारीत केला असे.\n1) वादीने दाखल केलेले क्र.आरटीएस अपील/189/2025 मधील विलंबमाफीची विनंती मान्य़ करण्यात येत आहे व अपील अंशत:मान्य़ करण्यात येत आहे.\n2) मौजे ननाशी, ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नंबर 275पै बाबत दिंनाक 03/05/2024 चे व्य़वहाराची प्रस्तुत निकालपत्रातील निष्क़र्ष सदरातील अ.नं. 4 अ प्रमाणे पडताळणी झालेनंतर नव्याने फेरफार घेण्यात यावी. मंडळ अधिकारी ननाशी यांनी अ.न. 4 ब व क वरील बाबी विचारात घेवुन फेरफार नोंदी निर्गतीसाठी असलेल्या विहीत कालावधीत गुणवत्तेवर निर्णय घेणेचे निर्देशी करण्यात येत आहे.\n3) संबधित पक्षकार यांना सदरचा आदेश मान्य़ नसल्यास सदरचा आदेश मिळाल्यापासून 60 दिवसांचे आत मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे अपील दाखल करता येईल.\nअसा आदेश पारीत करण्यात आलेला आहे, सदर आदेशा मधील अ.न. 2 नुसार 4 अ) प्रमाणे खरेदीदार यांनी सादर केलेला शेतकरी पुरांवा प्रमाणपत्र पारीत करणा-या प्राधिकारी यांचेशी मा.तहसिलदार दिंडोरी यांचे कार्यालय पत्र क्र.वतन/कुका/कावि/537/2026 दिंनाक 28/07/2026 अन्वये तहसिलदार बाप जि.फलोदी (राजस्थान) यांनी शेतकरी पुरावा प्रमाणपत्र पडताळणी करणे बाबत पत्रव्य़वहार करण्यात आलेला होता. तहसिलदार बाप, जि. फलोदी, राजस्थान यांचे कडील पत्र क्र.भू.अ/2026/256 दिंनाक 25/09/2026 यांचे कडोन अहवाल प्राप्त़ झाला असुन सदर अहवालामध्ये श्री दत्तात्रय दामोदर चंद्राते यांचे नावे भूमि प्रमाणपत्र क्र.362 दिंनाक 21/11/2025 रोजी दिले असले बाबत कळविले आहे सदर पडताळणी अहवाल प्राप्त़ झाल्याने गावी नव्याने फेरफार नोंद घेतली असुन मौजे ननाशी या गांवचे शिवारातील शेतजमीन मिळकत यांसी गट नंबर 275 पै यांसी एकूण क्षेत्र 15 हेक्ट़र 17 आर. आकार रुपये 11.00 पैसे या मिळकती पैकी लिहुन देणार श्री.तारक नाथ बॅनर्जी व अंतरा तारकनाथ बॅनर्जी मालकीचे स्वत़ंत्र आणेवारी असलेले क्षेत्र 0 हे. 5168 आर यांसी आकार रुपये 0.37 पैसे या क्षेत्रापैकी पश्चिमेकडील क्षेत्र हे.0.3117 आर. या ही मिळकत खरेदी लिहून घेणार दत्तात्रय दामोदर चंद्रात्रे यांचे नाव मा. दुय्य़म निंबधक दिंडोरी ता.दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील दस्त़ क्रमांक 1875/2024 दिंनाक 08/08/2024 प्रमाणे रक्क़म रुपये 22,92,000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार दत्तात्रय दामोदर चंद्रात्रे यांचे नाव दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग दिंडोरी यांचे कडील /आदेश क्र./आर.टी.एस./अपील /189 /2025 दिनांक 02/02/2026, मा. तहसिलदार दिंडोरी यांचे कार्यालयाचे पत्र क्र.कुका/वतन/कावि/1063/2026 दिंनाक 27/10/2026, चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "हर्षदा संतोष गायकवाड"
}
