{
  "village_code": "272000080254420000",
  "village_name": "पिंपळगाव धूम",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2081,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:41Z",
  "surveys": [
    "380"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nसंगीता नामदेव घिवंदे (खाता क्रमांक605) यांचे गट/सर्व्हे क्रमांक380, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआदित्य विलास बोडके ,विलास चंद्रकांत बोडके, किरण संपतराव ढाकणे , (खाता क्रमांक :-907) गट/सर्व्हे क्रमांक 380 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3440-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000 देऊन खरेदी दिलेने अर्ज सुची क्रमांक 2 दस्ताची छायांकित प्रत व खरेदी घेणार आदित्य विलास बोडके यांनी शेतकरी पुरावा म्हणून जोडलेला त्यांचे वडील विलास चंद्रकांत बोडके यांच्या नावे असलेला मौजे ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 73 चा 7/12 उतारा व खरेदी घेणार विलास चंद्रकांत बोडके यांनी स्वतःच्या नावे असलेला मौजे ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 73 चा 7/12 उतारा व खरेदी घेणार किरण संपतराव ढाकणे यांनी स्वतःच्या नावे असलेला मौजे नळवाडपाडा येथील गट नंबर 517 चा 7/12 उतारा दिलेवरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "अतुल सुभाष भोये"
}
