{
  "village_code": "272000080254420000",
  "village_name": "पिंपळगाव धूम",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:41Z",
  "surveys": [
    "341/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक\nविशेष वसुली अधिकारी कार्यालय करंजवण ता.दिंडोरी\nलिहून घेणार : गंगुबाई नामदेव बेजेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक:341/ब तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसूली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा करंजवन यांचा र.रु.३८२३८८/- गंगुबाई बेजेकर याचे क्षेत्रा करीता जप्ती बोजा दाखल-नोंद क्रमांक 1524\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दि 30/06/2026 रोजी बँकेची मुद्दल व व्याजासह कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 99/10 दिनांक 06/08/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल सुभाष भोये"
}
