{
  "village_code": "272000080254430000",
  "village_name": "जोरण",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:06:53Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nखातेदार:गजानन कचरू गवारी रा जोरण ता दिंडोरी जि नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक : 173 जमिनीवर आय. डी.बी.आय.बँक शाखा पेठ यांचेकडून दिनांक 14/06/2017 रोजी घेतलेले KKC कर्ज रक्कम रु. 500000.00 एकरकमी कर्ज परतफेड योजना/ओ.टी.एस - अंतर्गत दिनांक 30.09.2026 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक CIN-L65190MH2004GOI148838 - दिनांक 2026/10/03 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली मोहन गांगोडे"
}
