{
  "village_code": "272000080254530000",
  "village_name": "उमराळे खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:49:37Z",
  "surveys": [
    "113/ब",
    "233",
    "236",
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक (कार्पोरेशन बँक) शाखा नाशिक\nलिहून घेणार : संतु विष्णू गोडसे, केतन संतु गोडसे मौजे उमराळे खुर्द येथील गट नंबर/ सर्वे नंबर 113/ब,233,236,238 वरील युनियन बँक (कार्पोरेशन बँक) शाखा नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 3500000 दि.24/09/2014 , गहाणखत अन्वये कर्ज घेतले होते ते दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडून गहाण मुक्त केले दस्त नं DDR-3603-2026 दि.16/10/2026 बोजा रक्कम परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/सूची क्रमांक 2 नुसार ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत व गहाणमुक्तलेख प्रमाणे नोंद केली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली हिरामण पवार"
}
