{
  "village_code": "272000080254550000",
  "village_name": "म्हेळुसके",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:29:54Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nमौजे म्हेळुस्के ता दिंडोरी येथील गट नं 143 वरील फेरफार क्र. 1398 प्रमाणे ओमकार गणेश बर्डे यांना अ.पा.क म्हणून आई कल्पना असा ७/१२ सदरी अ.पा.क शेरा दाखल झाला होता. सदर अ.पा.क.शेरा कमी करण्यात यावा असा अर्ज दिल्या वरोन अ.पा.क शेरा कमी केला असे. नोंद अर्ज, वयाचा पुरावा व दि.28/09/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्रा वरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
