{
  "village_code": "272000080254550000",
  "village_name": "म्हेळुसके",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1989,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:25:09Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडीयन बॅक\nगहाणखत लिहुन देणार : पुष्पाबाई बाळासाहेब जाधव रा. म्हेळुसके यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3806-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पाबाई बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
