{
  "village_code": "272000080254550000",
  "village_name": "म्हेळुसके",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:29:54Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून देणार : म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के\nलिहून घेणार : पोपट संतू मेधणे\nमौजे म्हेळुस्के गट नं 34 वरील खातेदार पोपट संतू मेधने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हेळुसके वि.का.से.सह.सो. यांचेकडून दिनांक 25/07/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के यांचेकडील पत्र क्रमांक 012 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
