{
  "village_code": "272000080254570000",
  "village_name": "हातनोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:58Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026\nखातेदार:वनिता विजय कदम यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 20/07/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 475000.00 ओ टी एस अंतर्गत परत फेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज, बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
