{
  "village_code": "272000080254570000",
  "village_name": "हातनोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3344,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:58Z",
  "surveys": [
    "411"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:-\n1)पोपट किसन गोडसे ,2)कमल पोपट गोडसे , खाता क्रमांक194)यांसी संमती देणार 1)सविता जयंत अहिरराव ,2)वर्षा दिपक शिरसाट यांचे गट/सर्व्हे क्रमांक411, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रविण बारकु नाठे , (खाता क्रमांक :-10633)गट/सर्व्हे क्रमांक 411 लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3570 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे हातनोरे ता.दिंडोरी जि. नाशिक येथील गट नंबर 418 चा 7/12 सोबत जोडला आहे.नोंद अर्ज,सूची क्र दोन खरेदीखताची छायांकित प्रत वरोन केली असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
