{
  "village_code": "272000080254570000",
  "village_name": "हातनोरे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:45:42Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार :बापूराव बाजीराव दुशिंग यांसी संमती देणार सारिका बापूराव दुशिंग यांनी\nलिहून घेणार: तुषार ज्ञानेश्वर नाठे ,विशाल ज्ञानेश्वर नाठे यांना\nमौजे- हातनोरे ता. दिंडोरी गावचे शिवारातील चालु पाण्याची विहीर मिळकत यांसी गट नं. 422 यांसी क्षेत्र 01 हे. 09 आर यांसी आकार 03 रु. 87 पैसे वरील गटाचे क्षेत्रा पैकी लिहुन देणार यांचे खाते नं. 493 मधील स्वतंत्र मालकीचे क्षेत्र 00 हे. 36 आर, आकार 01 रु. 27 पैसे या क्षेत्रा मध्ये लिहुन देणार यांची पुर्व-दक्षिण कोपऱ्यातील स्वतंत्र मालकीची 1 चालु पाण्याची विहीर आहे ती विहीर 100 फुट खोलीची व 25 फुट व्यासाची आहे. सदर विहीरीच्या पाण्यातील 95% हिस्सा हा विहीरीवर जाणे येणेचे हक्कासह लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना या फरोक्त खरेदीखताने कायम स्वरुपी खरेदी दिला आहे. व सदर विहीरीचे 95% हिश्याचे पाणी अंडरग्राउंड पाईपलाईन द्वारे लिहुन घेणार यांचे मालकीचा मौजे पाडे येथील गट नं. 43/अ/1 या गटाला न्यावे. तसेच सदर क्षेत्राची (जागा) विक्री केलेली नाही.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
