{
  "village_code": "272000080254580000",
  "village_name": "जांबुटके",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3856,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:27:46Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र.अधि/अभि/दुरुस्ती केस/2863/2025 दिंडोरी दि.20/07/2026\nआदेश दिनांक : 20/07/2026\nमा तहसीलदार सो.दिंडोरी यांचेकडील आदेश क्र.अधि/अभि/दुरुस्ती केस/2863/2025 दिंडोरी दि.20/07/2026 प्रमाणे मौजे मौजे जांबुटके ता. दिंडोरी येथील गट नं. 249 चे कब्जेदार सदरील खाते क्र. 10800 मधील साहेबराव बाजीराव पाटील, शरद बाजीराव पाटील व विठाबाई बाजीराव पाटील यांचे नावे क्षेत्र 2.65 हे. आर व उर्वरीत सहधारक आशा बाप सदशिव आपसुंदे, मयुरी बाप सदाशिव आपसुंदे, जिजाबाई साशिव आपसुंदे, कल्पना धनाजी पवार, उषा पुंजाराम भगुरे व सुरेखा कैलास खांदवे यांचे नावे क्षेत्र 1.65 हे. आर असे दाखल करण्यात यावे.असा आदेश गावी प्राप्त झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
