{
  "village_code": "272000080254600000",
  "village_name": "चाचडगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:01:38Z",
  "surveys": [
    "347/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. मशा/कक्ष/3/6/एसआर-83/2025\nआदेश दिनांक : 18/09/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र. मशा/कक्ष/3/6/एसआर-83/2025 नाशिक, दि.18/09/2026 अन्वये मौजे चाचडगाव, ता.दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 347/1 मधील क्षेत्र 1.26 हे. आर, आकार रुपये 3.81 पैसे पैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आनेवारीचे क्षेत्र 0 हे 40 आर आकार रु .1.21पैसे या नवीन शर्तीवर धारण केलेली भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यास खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.\nअटी व शर्ती :-\n1) अर्जदार- श्री.प्रशांत गुलाब पेलमहाले हे सदरची जमिन भोगवटदार वर्ग-1 म्हणुन धारण करतील.\n2) सदर जमीनीचे भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारवरुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यांत येत असले तरी वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.\n3) सदर जमीनीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबतचे होणारे निर्णय अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहतील.\n4) भविष्यात सदर ठिकाणी उपरोक्त आदेशापूर्वी शर्तभंग केल्याचे निर्देशनास आल्यास शासनाचे प्रचलित नियमानुसार शर्तभंगाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यांत येईल.\n5) भविष्यात लेखापरिक्षणामध्ये रुपांतरण अधिमुल्याबाबत आक्षेप उपस्थित झाल्यास त्यानुसार होणारी फरकाची रक्कम जमीन भोगवटादाराने शासन जमा करणे बंधनकारक राहील.\n6) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.\n7) सदर मिळकत बिनशेती करावयाची असल्यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n8) प्रश्नाधिन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग-2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक 04 मार्च 2025 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.",
  "talathi": "काबंळे जयवंत केदु"
}
