{
  "village_code": "272000080254690000",
  "village_name": "नाळेगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-02-17",
  "objection_until": "2026-03-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:18:54Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/02/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/02/2026\nलिहुन घेणार : जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, दत्त नगर पेठ रोड, नाशिक\nलिहुन देणार : निवृत्ती रामभाऊ रोकडे  मौजे नाळेगाव यांनी दिनांक 30/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 233 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, दत्त नगर पेठ रोड, नाशिक यांनी pde द्वारे अर्ज, स्थावर जप्ती हुकुम व पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर मनोहर राऊत"
}
