{
  "village_code": "272000080254690000",
  "village_name": "नाळेगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:18:54Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:योगेश्वर कचेश्वर केदार योगेश्वर कचेश्वर केदार योगेश्वर कचेश्वर केदार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री हरीओम अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित नाशिक यांचेकडील फेरफार क्रमांक3276 प्रमाणे योगेश्वर कचेश्वर केदार यानी श्री. हरिओम अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा.मर्यादित नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. हा बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक नाशिक-1 यांचेकडील दस्त क्रमांक 6938-2026 व प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद pde द्वारे प्राप्त अर्ज क्र : - 53186261015अन्वये घेतली असे.",
  "talathi": "दिगंबर मनोहर राऊत"
}
