{
  "village_code": "272000080254700000",
  "village_name": "राशेगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:12Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 21/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार खातेदार: गायत्री अविनाश बस्ते , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लिहून देणार: आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक यांचेकडून दिनांक 27/11/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे कडील गहाण मुक्त लेख दस्त क्र 3597/2026 दि 16/10/2026 दस्ताची छायांकित प्रत सूची क्र दोन अर्ज व पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 75/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दस्त नोंदणी करिता आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नारायण कऱ्हेकर .",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
