{
  "village_code": "272000080254710000",
  "village_name": "देहरेवाडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:17:08Z",
  "surveys": [
    "29/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकृत स्वाक्षरी करता संजय धनराज मंडपे.\nलिहून घेणार : मे. बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेक्टर अजय कचरदास बेदमुथा\nयांनी देहरेवाडी सर्व्हे क्रमांक :29/2 तपशिल : बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेकटर श्री विजय कचरदास बेदमुथा , डायरेकटर श्री अजय कचरदास बेदमुथा यांचे करीता\nपंजाब नँशनल बँकशाखा कल्याणी नगर पुणे शाखा रु. ६४६९७०००००/- दि. ११/१२/२०१५ बोजा - (803)1380\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,सूची क्र दोन,दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 9720/2026 दि.09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमराज मुरलीधर चौधरी"
}
